उत्तर प्रदेशमध्ये पोलीस परीक्षेच्या पेपरफुटीवरून प्रचंड गदारोळ होत असताना, राज्यातील योगी आदित्यनाथ सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. सहा महिन्यांत पुन्हा एकदा ही परीक्षा घेतली जाईल. पोलीस भरती मंडळाकडून लवकरच याची घोषणा केली जाणार आहे.