SBI Apprenticeship Results | SBI भरती | पंधरा हजार महिना | एसबीआय शिकाऊ भरती २०२३



एसबीआय शिकाऊ भरती २०२३

स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) ने नुकत्याच शिकाऊ पदांसाठी अधिसूचना जारी केली आहे. ऑगस्ट २०२३ मध्ये अधिकृत अधिसूचना जारी करण्यात आली असून त्यामध्ये पदांची माहिती देण्यात आली आहे.


इच्छुक आणि पात्र उमेदवार ऑनलाइन अर्ज करू शकतात. उमेदवार स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) च्या अधिकृत वेबसाइटवरून अर्ज करू शकतात.


एसबीआय शिकाऊ भरती अधिसूचना २०२३ च्या संदर्भात सर्व माहिती या पानावर दिली आहे. अधिक तपशीलांसाठी अधिकृत अधिसूचना वाचा किंवा अधिकृत वेबसाइटला भेट द्या.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.